Text Widget

Sunday, 10 November 2019

'इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन' (IBPS) मध्ये विविध पदांच्या एकूण ११६३ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने Special Officer (SO) २०१९-२० साठी ११६३ जागांसाठी जाहिरात प्रकाशित केलि आहे. IBPS SO २०१९-२० पूर्व परीक्षा २८ अणि २९ डिसेम्बर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे अणि IBPS SO २०१९-२० मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी घेण्यात येणार आहे. पात्र पात्र उमेदवार ह्या परीक्षेसाठी खालील पदासाठी अर्ज करू शकतात.

 1. IT अधिकारी (स्केल I):- ७६ जागा  
 2. कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I):-  ६७० जागा 
 3. राजभाषा अधिकारी (स्केल I):-  २७ जागा
 4. लॉ ऑफिसर (स्केल I):- ६० जागा 
 5. HR/पर्सनल अधिकारी (स्केल I):- २० जागा
 6. मार्केटिंग अधिकारी (स्केल I):- ३१० जागा
IBPS SO २०१९ ची निवड हि तीन टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे घेण्यात येतील. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. जे उमेदवार दोन्ही टप्यात पात्र ठरतील तेच उमेदवार मुलाखतीसाठी विचारात घेतले जातील. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने IBPS SO २०१९  ची जाहिरात दिनांक ०५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली  आहे. IBPS SO २०१९ ही भरती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तज्ञ अधिकारी पदाच्या उमेदवार निवडीसाठी आहे.  IBPS SO २०१९ परिक्षेद्वारे निवडलेले उमेदवार हे भारतात क्नोत्याही ठिकाणी पोस्ट केले जाऊ शकतात. 

IBPS SO २०१९ - महत्वाचे दिनांक. 

 • IBPS SO २०१९ जाहिरात प्रसिद्धी तारीख :- ०५/११/२०१९ 
 • IBPS SO २०१९ ऑनलाइन नोंदणी प्रारंभ तारीख :- ०६/११/२०१९ 
 • IBPS SO २०१९अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६/११/२०१९  
 • IBPS SO २०१९ पूर्व परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख :- डिसेंबर २०१९ 
 • IBPS SO २०१९ पूर्व परीक्षेची तारीख :- २८ आणि २९ डिसेंबर २०१९ 
 • IBPS SO २०१९ पूर्व परीक्षेचा निकालाची तारीख  :-  नंतर जाहिर केली जाईल 
 • IBPS SO २०१९ मुख्य परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख :- जानेवारी २०२० 
 • IBPS SO २०१९ मुख्य परीक्षेची तारीख :- २५/०१/२०२० 
 • IBPS SO २०१९ मुलाखतचे आयोजन :- फेब्रुवारी २०२० 
 •  IBPS SO २०१९ अंतिम निकाल जाहिर तारीख :- ०१/०४/२०१९

IBPS SO २०१९ - पदाचे तपशील  

  IBPS SO २०१९ परीक्षेसाठी IBPS ने सुमारे ११६३ विषेतज्ञ अधिकाऱ्यांच्या जागा सादर केल्या आहेत.  
  1. IT अधिकारी (स्केल I):- ७६ जागा  
  2. मार्केटिंग अधिकारी (स्केल I):- ३१० जागा
  3. कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I):-  ६७० जागा 
  4. राजभाषा अधिकारी (स्केल I):-  २७ जागा
  5. लॉ ऑफिसर (स्केल I):- ६० जागा 
  6. HR/पर्सनल अधिकारी (स्केल I):- २० जागा

  IBPS SO २०१९ - शैक्षणिक पात्रता   

  IBPS SO प्रत्येकवेळी विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करते जसे की आय.टी. अधिकारी, राजभाषा अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, कायदा अधिकारी, मानव संसाधन / कार्मिक अधिकारी, मार्केटिंग अधिकारी इत्यादी म्हणून या सर्व पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे.

  आय.टी. अधिकारी (स्केल I)

  • संगणक शास्त्रात चार वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी
   • कॉम्पुटर सायन्स
   • कॉम्पुटर अँप्लिकेशन
   • IT
   • इलेक्ट्रॉनिक्स
   • इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
   • इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
   • इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन
  • खालील विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
   • कॉम्पुटर सायन्स
   • कॉम्पुटर अँप्लिकेशन
   • IT
   • इलेक्ट्रॉनिक्स
   • इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन
   • इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
   • इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन
  • किंवा पदवीधर + DOEACC ‘B’  पातळीची परीक्षा उत्तीर्ण 

  आय.टी. अधिकारी (स्केल I)   Share:

   0 comments:

   Post a Comment